बाल संसद - भाग १

ब्युरो रिपोर्ट

ठाण्यातील समन्वय प्रतिष्ठानतर्फे इयत्ता सातवी ते दहावीपर्यंतच्या विध्यार्थ्यांसाठी 'बाल संसद' हा आगळ्या-वेगळा कार्यक्रम झाला. यानिमित्तानं विध्यार्थ्यांना राज्याच्या मंत्र्यांशी थेट संवाद साधता आला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडावा आणि त्यांना लोकशाही प्रक्रिया समजावून द्यावी, या हेतूनं या कार्यक्रमाचं  आयोजन करण्यात आलं होतं. ठाणे, नवी मुंबईमधील 12 शाळांतील विद्यार्थी यात सहभागी झाले होते.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.