एन. डी. पाटील, ज्येष्ठ नेते - भाग १अंनिसचे डॅा. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतर सरकारनं जादुटोणा विरोधी वटहुकूम जारी केला, त्याचं कायद्यात रुपांतर होण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात ते मंजूर होण गरजेचं आहे. याची जाणिव सरकारला करून देण्यासाठी अंधश्रद्धा निर्मुलन समितीनं 2 डिसेंबरला मुंबईत भव्य मोर्चा काढला. ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील त्यात सहभागी झाले होते, त्यांनी या विधेयकाबद्दल भारत4इंडियाशी साधलेला संवाद. भाग – 2 पाहण्यासाठी इथं क्लिक करा |
||
Comments
|