अविनाश पाटील, राज्य कार्याध्यक्ष

डॅा नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला 100 दिवस उलटून गेले तरी अजुन त्यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिस आणि सरकारल यश आलेलं नाही. दाभोलकर आयुष्यभर ज्या विधेयकासाठी लढले ते विधेयक सरकारनं येणाऱ्या अधिवेशनात तरी हा कायदा मंजुर करावा यासाठी अंधश्रद्धा निर्मुलन समितीनं मुबईत मोर्चाचं आयोजन केलं होतं. यावेळी अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी त्यांचं मत व्यक्त केलं.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.