मुंबईतील भव्य मोर्चा

ब्युरो रिपोर्ट

डॅा. नरेंद्र दाभोलकर जादुटोणा विरोधी कायदा करण्यासाठी आयुष्यभर लढले, त्यांच्या खुनानंतर सरकारनं तातडीनं वटहुकूम काढला असला तरी येत्या हिवाळी अधिवेशना विधेयक मंजूर व्हावं, यासाठी मुंबईत पुरोगामी संघटनांनी मोर्चा काढला. त्याचा आढावा घेतलाय आमची करस्पाँडन्ट रोहिणी गोसावी हिनं.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.