मिलींद कांबळे, चेअरमन डिक्की भाग 2

डॅा बाबासाहेब आंबेडकर एक अर्थतज्ज्ञ होते. दलितांच्या सामाजिक उत्थानाबरोबरच आर्थिक उत्थान होणंही गरजेचं आहे तसं झालं तरच दलित समाज हा मुख्य प्रवाहात येऊ शकेल आणि टिकु शकेल असा विचार त्यांनी मांडला होता. त्यांच्या याच विचारांना डिक्की म्हणजे दलित इंडियन चेंबर ऑफ कॅामर्स अॅन्ड इंडस्ट्री ही संस्था काम करतेय. या संस्थेचे चेअरमन मिलींद कांबळे यांनी त्यांच्या कामाबद्दल सांगीतलेली माहीती

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.