जादुटोणा नको..कायदा हवा..! ३

ब्युरो रिपोर्ट

जादुटोणा विरोधी विधेयकाबाबात जनजागृती करून त्याला मिळत असणाऱ्या जनाधारात मोलाची भर घालण्यासाठी 'जादूटोणा नको, कायदा हवा' ही मोहीम 'भारत4इंडिया'नं सुरु केलीय. बाबा-बुवा जे चमत्कार करुन लोकांना फसवतात त्यामागचं विज्ञान स्पष्ट करुन सांगतायत अंनिसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या वंदना शिंदे.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.