वंदना शिंदे, कार्यकर्त्या, अंनिस

डॅा नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतर राज्य सरकारनं जादूटोणा विरोधी वटहुकूम जारी केला. त्याचं कायद्यात रुपांतर व्हावं, यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती प्रयत्न करतेय. पण हिंदुत्ववादी संघटनांचा या कायद्याला विरोध आहे. ठाण्याच्या अंनिसच्या कार्यकर्त्या वंदना शिंदे यांनी या विधेयकाचा प्रवास कसा झाला आणि त्यात कोणत्या तरतुदी आहेत, याबाबत 'भारत4इंडिया'ला माहिती दिली.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.