वंदना शिंदे, कार्यकर्त्या, अंनिस, भाग २

डॅा नरेंद्र दाभोलकरांच्या खुनानंतर राज्य सरकारनं जारी केलेला वटहुकूमाचं कायद्यात रुपांतर व्हावं यासाठी अंनिस प्रयत्न करतेय. पण काही संघटनांचा मात्र या कायद्याला विरोध आहे. ठाण्याच्या अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्या वंदना शिंदे यांनी या विधेयकात कोणत्या तरतुदी आहेत आणि या विधेयकाचा प्रवास कसा झाला हे सांगीतलंय.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.