निगडीत भरलंय सेंद्रीय कृषी प्रदर्शन!

पिंपरी - चिंचवड – रासायनिक खतं वापरुन केल्या जाणाऱ्या शेतीमुळं पर्यावरणाची तसंच मानवी आरोग्याची अतोनात हानी होते, हे आता पुरतं सिद्ध झालंय. त्यामुळं शेतकरी पुन्हा एकदा सेंद्रीय शेतीकडं वळतोय. ग्राहकांमधूनही मागणी वाढतेय. परंतु, सेंद्रीय कृषी माल ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची सक्षम यंत्रणाच शेतकऱ्यांकडं नाही. पिंपरी - चिंचवडच्या आत्मा ग्रुप, यशोधन ग्रुप आणि ज्ञानप्रबोधिनी यांनी संयुक्त विद्यमानं भरवलेल्या निगडीतील सेंद्रीय कृषी प्रदर्शनामुळं तशी एक सुवर्णसंधी शेतकऱ्यांना उपलब्ध झालीय.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.