मासेमारीसाठी बायकॅच रिडक्शन डिव्हाईस

ब्युरो रिपोर्ट

मासेमारी करताना जाळ्याच्या खोलात अनेकदा अतिशय छोटे मासे पकडले जातात. ज्यांचा खरं तर काहीच उपयोग होत नाही. कारण ते मासे खाण्यायोग्य नसतात. अशा वेळी ते मासे खाण्याच्या उपयोगात येत नाहीतच पण पकडले गेल्यामुळं माशांची संख्याही कमी होते. यासाठीच कोचीनच्या सीआयटी संस्थेनं एका वेगळं जाळं तयार केलंय. जाळ्याचा जो खोला असतो त्या खोल्यातच थोडासा बदल करुन हे जाळं तयार करण्यात आलंय. या जाळ्याबद्दल माहीती देतायेत कोकण कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक मकरंद शारंगपाणी यांनी.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.