पॅंथर गीत

ब्युरो रिपोर्ट

1970 च्या दशकात नामदेव ढसाळ, ज. वि. पवार आणि राजा ढाले यांनी दलित पॅंथरची स्थापना केली. त्यानंतर अवघा महाराष्ट्र विद्रोही विचारांनी भारुन गेला. पॅंथरच्या व्यासपीठावरून या त्रिमूर्तींच्या खर्डे वक्तृत्वाच्या जोडीला गायल्या जाणाऱ्या पॅंथरच्या भीमगीतांचा वाटाही मोठा होता. या पॅंथर भीमगीतांची ही एक झलक!

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.