पॅंथरचा शंकराचार्यांवर हल्लाबोल...!

ब्युरो रिपोर्ट

'दलित पॅंथर'नं सुरवातीच्या काळात 'दे धडक-बेधडक' पद्धतीची आंदोलनं केली. अन्याय दिसला की सोडायचं नाय...राडा स्टाईलनं तुटून पडायचं. यामुळं अल्पकाळातच राज्यभरात पॅंथरचा दरारा निर्माण झाला. पॅंथरच्या या झंझावाती काळात पुण्यात शंकराचार्यांवर केलेल्या हल्लाबोलाच्या आठवणी जागवल्यात स्वत: नामदेव ढसाळ यांनी!

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.