जांबुवंतराव धोटे, विदर्भवादी नेते

महाकवी ढसाळ हे आधुनिक युगाचे नामदेव होते. त्यांच्या जाण्यामुळं कधीही भरुन न येणारी पोकळी निर्माण झालीय. वंचितांना न्याय देण्यासाठी पॅंथर बनून ते आयुष्यभर झगडले, अशा शब्दात ढसाळ यांना श्रद्धांजली वाहिलीय...ज्येष्ठ नेते जांबुवंतराव धोटे यांनी.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.