छगन भुजबळ

नामदेव ढसाळ यांच्या निधनानं मराठी साहित्यातच नव्हे तर एकुणच चळवळीच्या क्षेत्रातही कधीही भरुन न येणारी पोकळी निर्माण झालीये. ढसाळ हे आधुनिक युगाचे नामदेव होते, अशा अनेक प्रतिक्रीया त्यांचं अंत्यदर्शन घ्यायला आलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी, त्यांच्या अनुयायांनी व्यक्त केल्या. राजकिय पक्षातील नेत्यांनीही यावेळी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं. सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.