विदर्भातील मूळ गौळाऊ पशुधन धोक्यात

सध्याच्या हायब्रीडच्या जमान्यात गौळाऊ गाई-बैलांच्या मूळ जाती नामशेष होत चालल्यात. आता दुर्मिळ झालेलं हे जनावर शोधून त्यांचा वंश वाढण्यासाठी सरकार आणि समाज यांनी एकत्र येऊन विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. 'भारत4इंडिया'नं आयोजित केलेली ही 'टॉप ब्रीड' स्पर्धा ही त्याची नांदी ठरेल, अशा शब्दात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी 'टॉप-ब्रीड' स्पर्धेचं कौतुक केलं.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.