डॉ. ओमप्रकाश शुक्ला, भाग २

'भारत४इंडिया'नं देवळीत (जि. वर्धा) आयोजित केलेल्या 'टॉप ब्रीड' स्पर्धेला अनेक नामवंतांनी भेट दिली. कपाशीच्या देशा...अशी ओळख असलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांनी कापूस लागवडीच्या आणि एकूणच उत्पादन घेण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल करायला हवा. याशिवाय त्यांना ज्वारीच्या पिकाकडं पुन्हा वळावं लागेल, असं यावेळी सांगितलं, अंकुर सिड्सचे कृषी संशोधक डॉ. ओमप्रकाश शुक्ला यांनी.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.