सुनिता त्र्यंबक कोल्हे, महिला शेतकरी

विदर्भात शेतकरी आत्महत्यांचं सत्रं अजुनही सुरु आहे. दर वर्षी अनेक शेतकरी कर्जबाजारीपणामुळं आत्महत्या करतात. त्यांच्या नंतर त्यांच्या घराची संपुर्ण जबाबदारी ही त्यांच्या बायकोवर येते. विदर्भातील अनेक महिलांनी आपल्या नवऱ्यानं आत्महत्या केल्यावर आपल्या घाराला सावरलं. घरातील व्याक्तींचा त्याच साभाळ करतायेत. अशाच जिद्दीनं लढणाऱ्या महीलांचा सत्कार भारत4इंडियानं देवळीतल्या टॉप ब्रीड स्पर्धेत केला.  यावेळी अंकुर सीड्स तर्फे या महिलांना बियाणं आणि सुक्ष्मपोषकद्रव्य देण्यात आलीयेत. यातल्याच सुनिता कोल्हे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.