एन्ड्युरोचा थरार....

रोहिणी गोसावी

साहसवीरांना साद घालणारा आणि आव्हान देणारा सह्याद्री...सह्याद्रीच्या कड्यांमध्ये रमणारी शहरी आणि ग्रामीण तरुणाई... आपल्या शरीराची आणि मनाची ताकद पणाला लावणाऱ्या टीम्स... हरणार किंवा जिंकणार याचा फार विचार न करता फक्त रेस पूर्ण करण्याची जिद्द...अशा प्रकारचा अनुभव येतो तो पुण्यात होणाऱ्या 'एन्ड्युरो थ्री' रेसमध्ये. एक साहसी रेस गेल्या 12 वर्षांपासून नॅशनल एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात येते. यावर्षीची ही रेस पुण्यात नुकतीच त्य़ाच उत्साहानं आणि साहसानं पार पडली.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.