विदर्भाला हवं कोरडवाहू विकासाचं मॉडेल!

कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळं विदर्भ जगाच्या नकाशावर आला. आजपर्यंत तिथं तब्बल साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. यानंतर जाग आलेल्या केंद्र सरकारनं विदर्भासाठी पॅकेज दिलं. पण हे पॅकेज हा तात्पुरता उपाय आहे. विदर्भातील शेतकऱ्यांना तारायचं असेल तर कोरडवाहू शेतीचा विकास हाच त्यावरील खरा उपाय आहे. 'भारत४इंडिया.कॉम'तर्फे विदर्भातील गौळाऊ पशुधन वाचविण्यासाठी आयोजित केलेल्या 'टॉप ब्रीड' स्पर्धेच्या निमित्तानं अनेक मान्यवरांनी ही भावना बोलून दाखवताना त्यासाठी विदर्भातील शेतकऱ्यांनी एकत्रीत येऊन आवाज उठवण्याची गरज बोलून दाखवली.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.