हापूस इलो रेsss इलो...!

मुंबई – कोकणच्या राजानं आता झिम्मा घालायला सुरवात केलीय. यंदाच्या हंगामातील पहिलाच हापूस थेट देवगडवरुन एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झालाय. दरवर्षीच्या तुलनेत महिनाभर आधीच हापूस बाजारात आलाय. आज तब्बल ३०० पेट्यांची आवक झ़ाली असून ७०० ते १५०० रुपये प्रति किलो दरानं आंबा विकला जातोय. हवामान पोषक राहिल्यानं यंदा चांगल्या दर्जाचा भरघोस हापूस हाताशी लागणार आहे. त्यामुळं किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.