सर्वोत्कृष्ट डांगी बैल...

ब्युरो रिपोर्ट

जनावरं हिच शेतकऱ्यांची खरी संपत्ती... आपल्या मुलांप्रमाणं शेतकरी जनावरांना सांभाळतात, त्यांच्यावर प्रेम करतात. घोटीतील डांगी बैलांच्या प्रदर्शनात ज्ञानेश्वर कडु यांचा बैल चँम्पियन ठरला. म्हणजे स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व डांगी बैलांमधला सर्वोत्कृष्ट डांगी बैल... ज्ञानेश्वर कडु त्याची काळजी कशी घेतात, त्याला कसं सांभाळतात याबद्दल त्यांच्याशी बातचीत केलीये रोहिणी गोसावी हिनं...

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.