खेळ 'खो-खो'चा

क्रिकेट आणि फुटबॉल सारखे हायप्रोफाईल खेळ आपण नेहमीच बघतो. पण लहानपणापासून शाळेत खेळलेले खो-खो सारखे खेळ आपण आता विसरत चाललो आहोत. याच खेळाची आठवण करून देण्यासाठी ठाण्यातील जाणता राजा प्रतिष्ठाननं घेतलेली ही खो-खो स्पर्धा

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.