पाणी पाणी करून मारलं माझ्या पोराला

रत्नागिरी- जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधी आंदोलनादरम्यान पोलिसांनी गोळीबार केला. त्यात तबरेज सायेकर या तरुण मच्छीमाराचा मृत्यू झाला. या घटनेला वर्ष उलटून गेलंय. पण अजूनही सरकारचा एकही प्रतिनिधी तरबेजच्या घरी गेलेला नाही किंवा त्याच्या कुटुंबीयांना कुठलीही मदत मिळालेली नाही. तबरेजच्या वडिलांनी या सरकारी वृत्तीचा निषेध केलाय.
   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.