पल्लवी रेणके

भटक्या विमुक्तांच्या व्यथा वेशीवर टांगणारे कार्यकर्ते म्हणून बाळकृष्ण रेणके सुपरिचित आहेत. त्यांचं कार्य त्यांच्या कन्या अॅड. पल्लवी रेणके पुढं नेत आहेत. मुंबई हायकोर्टात वकिली करणाऱ्या पल्लवी रेणकेंनी आता आपलं करिअर भटक्या विमुक्तांसाठी वाहून घेतलंय. 'भारत4इंडिया'च्या माध्यमातून त्यांनी मांडलेली ही भटक्या विमुक्तांच्या व्यथा.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.