बाळासाहेबांचं आजोळ

ब्युरो रिपोर्ट

अमरावती जिल्ह्यातलं परतवाडा हे बाळासाहेबांचं आजोळ...1927च्या सुमारास इथल्या उघडेवाड्यातल्या दोन खोल्यांत प्रबोधनकार आणि रमाबाई यांनी संसार थाटला होता. त्यावेळी प्रबोधनकार तिथल्या कोर्टात बेलिफचं काम करायचे. 1927 ते 1936 या काळात प्रबोधनकार या वाड्यात राहिले. बाळासाहेबांचं बालपणही याच वाड्यात गेलं. तोच हा वाडा...

   

Comments (1)

  • Guest (rahul pahurkar)

    बाळासाहेबांचे आजोळ खरच एक वेगळी आणि विशेष बातमी राहिली आजची

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.