शेवटचा संवाद - भाग २

दरवर्षीच्या दसऱ्याला शिवतीर्थावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे विचारांचं सोनं उधाळायचे. ते लुटायला देशभरातून शिवसैनिक प्रचंड गर्दी करायचे. जीवाचे कान करून साहेबांचाच एकेक शब्द ऐकायचे. तब्येत बरी नसल्यानं शिवसेनाप्रमुखांचं रेकॉर्डेड भाषण यंदाच्या दसरा मेळाव्यात ऐकवण्यात आलं. हेच त्यांचं अखेरचं भाषण ठरलं. ऐका बाळासाहेबांचे हे अखेरचे शब्द...
   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.