बाळासाहेबांची अंत्ययात्रा 2

मुंबई - महाराष्ट्राच्या महानेत्याला, मराठी मनांवर अधिराज्य गाजवणाऱ्या सम्राटाला मावळत्या सूर्याच्या साक्षीनं अखेरचा निरोप देण्यासाठी शिवतीर्थावर अर्थात दादरच्या शिवाजी पार्कवर न भूतो न भविष्यती असा लाखोंचा जनसागर उचंबळलाय.
   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.