लाखोंचा जनसागर

शिवसेनाप्रमुखांचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून लाखो शिवसैनिकांची मुंबईत दाखल झालेत. महायात्रेच्या प्रवासात तब्बल 19 लाखांचा जनसागर उसळल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय.
   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.