पहिली उचल अडीच हजार

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उसाला पहिला हप्ता विनाकपात २५०० रुपये देण्याचा निर्णय आज जाहीर केला. यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केल्यानं गळीत हंगाम सुरू होऊन साखर कारखान्यांचे बॉयलर धडाडणार आहेत.
   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.