रयतेचा 'अंडरग्राऊंड' राजा-भाग 2अपर्णा देशपांडे शेतकरी कलावंत, व्यावसायिक रंगभूमी आणि 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' हे हाऊसफुल्ल नाटक, या सर्वांची सांगड घातली अभिनेते नंदू माधव यांनी. छत्रपती शिवाजी महाराजांचं धोरण, खरेखुरे शिवराय समजावून सांगण्याचं काम जालन्यातल्या शेतकरी कलावंतांनी केलंय. या नाटकावरचाच अपर्णा देशपांडेचा हा स्पेशल रिपोर्ट...
एकूणच काय तर सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या दिग्दर्शक नंदू माधवनं अस्सल ग्रामीण कलावंतांसोबत मिळून सादर केलेलं 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' हे नाटक प्रत्येक माणसाला विचार करायला लावणारं आहे. अपर्णा देशपांडे, मुंबई
Tags |
||
Comments
|