प्रकाश खांडगे

प्रकाश खांडगे, भाग-4 लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक प्रकाश खांडगे यांच्या पुढाकारानंच मुंबई विद्यापीठात लोककलेचा अभ्यासक्रम सुरू झाला. गेली कित्येक वर्ष वृत्तपत्रांमधून लोककलेविषयी विपूल लिखान करून ते जनजागृतीचं काम करतात. 'भारत4इंडिया'च्या व्यासपीठावरून लोककलेचं महत्त्व त्यांनी विषद केलंच. शिवाय लोककलेच्र्या संवर्धनासाठी पुढील दिशा काय असावी, याविषयी मार्मिक भाष्य केलं.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.