'बा-विठ्ठल' झाला हायटेक

पंढरपूर – भक्तांसाठी कर कटेवर ठेऊन उभा असणारा 'बा-विठ्ठल' हायटेक झाला आहे. जगभरातील भक्तांना दर्शन सुलभ व्हावे, यासाठी मंदिर व्यवस्थापनाने ऑनलाईन आरक्षणाची सुविधा उपलब्ध केली आहे. मंदिर समितीचे कार्यकारी अध्यक्ष बाबासाहेब बेलदार यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ पंढरपूरातील सेतू कार्यालयात झाला. आता राज्यातील 11 जिल्ह्यांमधील 122 तालुक्यातील सेतू कार्यालयातून दर्शनासाठी आगाऊ आरक्षण करता येईल.
   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.