आता साखर अडवा आंदोलन

सांगली - साखर कारखान्यांनी जाहीर केलेला अडीच हजारांचा दर अमान्य करीत उसाला पहिली उचल विनाकपात तीन हजार रूपये मिळालीच पाहिजे, यावर सर्व शेतकरी संघटना पुन्हा एकत्र आल्या आहेत. दर मिळेपर्यंत कारखान्यातून साखर बाहेर पडू देऊ नका, असे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी आज येथील ऊस परिषदेत केले.
   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.