देवेंद्र शहा, भाग-1

'गोवर्धन' या सध्या मार्केटमध्ये चलती असलेल्या दूध आणि दुग्धपदार्थांच्या ब्रँडचे निर्माते म्हणजे देवेंद्र शहा. पुण्याजवळच्या मंचर गावात त्यांचा दूध प्रकिया उद्योग आहे. इथून मुंबई, पुणे शहरांपासून ते जगभर त्यांची उत्पादने जातात. त्यांची यशोगाथा भारतीय उद्योग जगताला प्रेरणादायी आहे. 'भारत4इंडिया'च्या व्यासपीठावर त्यांनी मांडलेली ग्रामीण विकासाबाबतची ही भूमिका...

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.