`ड्रॅगन फ्रुट` दुष्काळातही सुकाळ...

जिरायतीसाठी नवे कॅश क्रॉप

यशवंत यादव,

पंढरपूर - पाण्याचा प्रश्न गंभीर होत असताना अवर्षणप्रवण भागात `ड्रॅगन फ्रुट`ची लागवड वरदान ठरत आहे. यामुळे कोरडवाहू शेतीला बळ मिळून गरीब व मध्यमवर्गीय शेतक-यांच्या चेह-यावर हसू फुलणार आहे.  दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. असे म्हटले जाते, की चौथे जागतिक महायुद्ध `पाणी` याच विषयावरुन होईल. भारतात एकूण लागवडीयोग्य क्षेत्रापैकी जवळजवळ 84 टक्के क्षेत्र जिरायती आहे. त्यामुळे `ड्रॅगन फ्रुट`ची लागवड हा चांगला पर्याय होऊ शकतो.

   

Comments (3)

 • Guest (अजिंक्य)

  हे फल चविष्ट, खायला रुचकर, कमी गोद आहे.
  खुप छान आहे.

 • Guest (वीरधवल)

  खुप छान फळ आहे, कमी पाण्याच्या जमिनीसाठी उपयुक्त असे आणि कमी खर्च असे हे पीक आहे.

 • Guest (Vikas)

  हे फारच इंटरेस्टिंग फळ आहे आणि प्रतेकानी याचा अभ्यास केला पाहजे. कोरडवाहू शेती साठी फारच उत्तम आहे. खुप चांगला प्रयोग आहे, आवडला मला.

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.