अतुल देऊळगावकर, पर्यावरणतज्ज्ञ, भाग – 2

पर्यावरण हा सध्याच्या अर्थकारणाचा मूळ पाया आहेनिसर्गाचा विनाश करून सध्याची अर्थव्यवस्था जगत आहेपश्चिम घाटाबद्दल माधव गाडगीळ समितीनं तयार केलेल्या अहवालाला होणारा विरोध हा अर्थकारणाचा भाग आहेराजकीय आर्थिक शक्तीच अहवालाला विरोध करत आहेतनिसर्ग वाचला नाहीतर माणूस वाचणार नाहीम्हणूनच हा अहवाल पूर्णपणे उपयोगाचा नाहीअसं म्हणणं धोक्याचं आहे.

 

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.