हर्षवर्धन पाटील, सहकारमंत्री

ऊसदरासाठी शेतकरी संघटनेनं सुरू केलेल्या आंदोलनानं झोप उडाली असतानाचं लागवड अत्यल्प झाल्यानं पुढील वर्षी गळीत हंगामाचं कसं होणार, याची चिंता सरकारला भेडसावतेयं. सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी याबाबत तीव्र चिंता व्यक्त करून एकूण राज्याच्या अर्थकारणावर गंभीर परिणाम होण्याची भिती व्यक्त केली आहे.

 

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.