संजय पानसरे, भाग - १

संजय पानसरे हे वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील चार वर्षांपासून संचालक पदावर कार्यरत आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठी कृषी मालाची खरेदी विक्री करणारी ही बाजार समिती आहे. 'भारत4इंडिया'च्या व्यासपीठावरून त्यांनी बाजार समिती आणि तिथल्या कामकाजाविषयी मार्गदर्शन केलंय.                 

   

Comments (1)

  • Guest (राजेंद्र हांडे)

    संजय पानसरे यांनी दिलेली माहिती अतिशय वास्तववादी असून देशातील अनेक बागयात्दार आणि सर्वसामान्य जनतेला वस्तुस्तिती समजन्यासाटी फारच उपयुक्त आहे .

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.