वाशीममध्ये फुलला गुलाबाचा मळा

 नापिकी, कर्जबाजारीपणामुळं विदर्भात अजूनही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र थांबलेलं नाही. मात्र, दुसऱ्या बाजूला अनेक शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत वेगळी वाट चोखाळत यशस्वीही होत आहेत. वाशीम जिल्ह्यातील कोंढाळा - झांबरे गावातील अर्जुन बुंधे यांनी गुलाबाचा मळा फुलवलाय.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.