महिला नक्षलवादी ठार

चामोर्शी तालुक्यातील आबापूर इथं जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये  जोरदार चकमक होऊन एक महिला नक्षलवादी ठार झालीय. रिकी उर्फ राखी उर्फ लक्ष्मी लेकामी असं तिचं नाव आहे. ती पोटेगाव नक्षल दलमची सदस्य होती.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.