यशवंतराव चव्हाण यांना मान्यवरांची आदरांजली

कराड- राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कराड इथल्या समाधीस्थळास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आदरांजली वाहिली. यावेळी वनमंत्री पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, जयंत पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, श्रीनिवास पाटील, नगराध्यक्षा उमा हिंगमिरे आदी उपस्थित होते.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.