अमरावतीच्या सोयाबीन बाजाराला घरघर

विदर्भाचे एक आर्थिक केंद्र असलेला येथील सोयाबीन बाजार स्थानिक संस्था कराच्या (एल.बी.टी.) फेऱ्यात सापडलाय. महानगरपालिकेनं एलबीटीच्या अंमलबजावणीसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीनं शेतमालावरील एलबीटी शेतकऱ्यांकडून वसूल करण्यास सुरवात केलीय. त्यामुळं शेतकरी शेतमाल बाहेर काढेनासे झाले आहेत. 

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.