खतं, बियांण्याचा काळा बाजार उघड

शेतकऱ्यांसाठी असलेले बियाणे आणि शेती उपयोगी औषधी शेतकऱ्यांना वाटप न होता त्याची विक्री परस्पर काळ्या बाजारात जात असल्याचा धक्कादायक प्रकार परभणी जिल्हात समोर आलाय.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.