`एचएमटी`चा जनक जगतोय उपेक्षिताचं जीणं

चंद्रपूर जिल्ह्यातल्या नागभीड तालुक्यातील नांदेड या आडवळणाच्या गावात राहणाऱ्या ७२ वर्षाच्या दादाजी खोब्रागडे यांची ओळख वेगळीचं आहे. दादाजींना संपूर्ण राज्यात एचएमटी या प्रसिध्द तांदळाचे जनक म्हणून ओळखलं जातं. 

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.