विदर्भात शेतकरी आत्महत्येचा नवा पॅटर्न

चार महिन्यांत 40 शेतकऱ्यांनी जीवन संपवलं;

कर्जाच्या टेन्शनमधून जडले नाना आजार

वर्धा - विदर्भातील शेतकरी आत्महत्येचं चक्र काही थांबता थांबत नसल्याचं स्पष्ट झालंय. आता या आत्महत्यांचा नवाच पैलू समोर येतोय. तो म्हणजे कर्जबाजारी शेतकरी आजाराला कंटाळून आत्महत्या करू लागलेत. एकट्या वर्धा जिल्ह्यातच गेल्या चार महिन्यांत 40 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. त्यातील बहुतेकांनी टेन्शनमधून निर्माण झालेल्या  आजाराला कंटाळून आत्महत्येचा मार्ग पत्करल्याचं स्पष्ट झालंय. 

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.