पाणी पेटलंय...

औरंगाबाद - मराठवाड्याला पिण्यासाठी पाणी द्यायला एवढी खळखळ का केली जातेय, असा प्रश्न औरंगाबादचे समाजवादी पक्षाचे महासचिव अण्णासाहेब खंदारे यांनी केलाय. नगर, नाशिकमध्ये होणारा पाण्याचा गैरवापर टाळल्यास ही समस्या सुटू शकते. परंतु त्यासाठी योग्य नियोजन आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे.

   

Comments (1)

  • Guest (शशि kore)

    जानेवारी नंतर रेल्वेने पाणी देण्यात येणार आहे. समन्यायी पदधतीने पाणी वाटप का झाले नाही, याचा सरकारला जनतेने जाब विचारला पाहीजे.

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.