पाणी पेटलंय...

प्रदीप पुरंदरे, जलतज्ज्ञ

औरंगाबाद - ''जायकवाडीला पाणी सोडण्याबाबत सध्या सुरू असलेल्या गोंधळाचं मूळ कारण आहे, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण. जायकवाडीबाबत प्राधिकरण म्हणावं तसं कार्यरत नाही'', असं मत प्रसिध्द जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी व्यक्त केलंय. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचा कायदा महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे अमलात आणला तर, अशा प्रकारच्या समस्या भविष्यात उद्भवणार नसल्याचेही त्यांनी सांगितलं.

 

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.