पाणी पेटलंय...

किशनचंद तनवाणी

औरंगाबाद- ''नगर, नाशिक जिल्ह्यातल्या नागरिकांनी आमच्या पाण्याला विरोध करु नये. आम्हाला साधं पिण्यासाठीही पाणी उरलं नाही'', असं आवाहन शिवसेनेचे आमदार किशनचंद तनवाणी यांनी केलंय. ''आम्ही आमच्या हक्काचं पाणी मागत आहोत. नाशिककरांनी आम्हाला पिण्याचं पाणी देऊन मदत करावी'', अशी भावनाही त्यांनी व्यक्त केलीय.

 

 

 

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.