पाणी पेटलंय...

एच. एम. देसरडा

''महाराष्ट्रातील सिंचन व्यवस्था अत्यंत अकार्यक्षम आणि आजारी असल्यानं आज ही परिस्थिती आली असल्याचं जेष्ठ अर्थतज्ज्ञ एच. एम. देसरडा यांनी सांगितलंय. ते म्हणाले, ''सध्याची पाणी उपसा योजना ही पाणी उपसा नसून पैसे उपसा योजना आहे. सध्या सिंचन क्षेत्रात चालू असलेला भ्रष्टाचार थांबवणे अत्यावश्यक झालंय''.

 

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.