पाणी पेटलंय...

सदाशिव पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते

नांदेड- “मराठवाड्यात पाण्याची परिस्थिती गंभीर असून राजकारणावर पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांचा जास्त प्रभाव असल्यामुळं मराठवाड्यावर अन्याय होतो”, असं मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सदाशिव पाटील यांनी व्यक्त केलंय.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.